Homeमहत्त्वाचेपर्यटनासाठी आलेल्या दोन तरुणांचा भुशी धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या दोन तरुणांचा भुशी धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू

लोणावळा : शहराजवळ असलेल्या भुशी धरणात आज रविवार दिनांक ८ जुन २०२५ रोजी दुपारच्या सुमारास पर्यटनासाठी आलेल्या दोन तरुणांच्या बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

साहिल अशरफ अली शेख ( वय १९) मोहम्मद जमील( वय २२. थेरगाव .पिंपरी चिंचवड. मूळ राहणार मिर्झापूर उत्तर प्रदेश) अशी धरणात बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. साहिल आणि जमील हे दोघे रविवारी सकाळी लोणावळा परिसरातील भुशी धरणाच्या बॅक वॉटर मध्ये पर्यटनासाठी आले होते.

ते दोघेही दुपारी भुशी धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना या घटनेची माहिती मिळतात त्यांनी तत्काळ शिवदुर्ग मित्र लोणावळा या रेस्क्यू पथकाला घटनास्थळी बोलविले शिवदुर्गाचे महेश मसणे, सचिन गायकवाड, कपिल दळवी, योगेश दळवी, दुर्वेश साठे, कुणाल कडू, हर्षल चौधरी, नीरज आवंढे, अशोक उंबरे, पिंटू मानकर, साहेबराव चव्हाण, श्याम वाल्मीक,महादेव भवर, राजेंद्र कडू, अनिल आंद्रे, यांच्या पथकाने दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. उत्तरीय तपासणीनंतर दोघांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

भुशी धरणात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याने वर्षाविहाराची सुरुवात दुर्घटनात रूपांतर झाली आहे. अशी चर्चा सर्वत्र होत आहे.

प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!