Homeक्राईमपुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह १२ जणांना चार चाकी गाडीने उडवले

पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह १२ जणांना चार चाकी गाडीने उडवले

पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह १२ जणांना चार चाकी गाडीने उडवले

पुणे : शहरातील भावे हायस्कूल समोरील रस्त्यावर मद्यधुंद चार चाकी गाडीच्या चालकाने १२ जणांना उडविल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. मद्यधुंद गाडी चालक जयराम शिवाजी मुळे(वय२७रा. बीबवेवाडी पुणे) यास पोलिसांनी अटक केली आहे.

विश्रांत बाग पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार भावे हायस्कूल परिसरात स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिका मोठ्या प्रमाणात आहेत. भावे हायस्कूल समोरील रोडवर एक चहाची टपरी आहे त्या ठिकाणी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि अन्य नागरिक चहा पीत होते. त्यावेळी एमएच १३ ई पी ०३५४ या क्रमांकाच्या चार चाकी गाडीने तब्बल १२ जणांना उडवल्याची घटना घडली आहे.

या घटनेत ६ स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि अन्य ६ जण असे एकूण १२ जण जखमी झाले आहे. या घटनेतील जखमींना तत्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपी जयराम मुळे याला पोलिसांनी अटक केली असून. आरोपी चालकाने गाडी मद्यधुंद अवस्थेत चालवल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे.

आरोपी जयराम मुळे याची ही गाडी नसून त्याच्या मित्राची हि गाडी आहे. पोलिसांनी गाडी मालकास देखील चौकशी करिता बोलविले आहे. आरोपीचे पोलीस कसून चौकशी करत आहेत.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!