Homeताज्या बातम्यामावळ केसरी कुस्ती स्पर्धा २०२५–२६ चा वासापूजन सोहळा उत्साहात संपन्न

मावळ केसरी कुस्ती स्पर्धा २०२५–२६ चा वासापूजन सोहळा उत्साहात संपन्न

मावळ केसरी कुस्ती स्पर्धा २०२५–२६ चा वासापूजन सोहळा उत्साहात संपन्न

मावळ तालुक्यातील बहुचर्चित आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी मावळ केसरी कुस्ती स्पर्धा २०२५–२६ चा वासापूजन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व जल्लोषाच्या वातावरणात पार पडला. या सोहळ्याला मावळ तालुक्यातील कुस्तीप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत कार्यक्रमाला भव्य स्वरूप दिले.

हा वासापूजन सोहळा प्रशांत दादा भागवत आणि मेघाताई भागवत यांच्या हस्ते विधीवत पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पारंपरिक पद्धतीने वासापूजन करत आगामी कुस्ती स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

ही भव्य कुस्ती स्पर्धा २८ डिसेंबर रोजी नवलाख उंबरे येथे संपन्न होणार असून, त्याबाबतची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.

वासापूजन सोहळ्यास देविदास पडवळ, नवनाथ पडवळ, तानाजी पडवळ, रामदास शेटे, चंद्रकांत शेटे, जालिंदर शेटे, रामनाथ बधाले, अरुण पवार, राजू कडलक, अतुल मराठे, सोमनाथ पडवळ, बजरंग पडवळ, सुरेश अगळमे, मुकुंद अगळमे, मारुती आडकर, संभाजी राक्षे, खंडू वाळुंज, नागेश राक्षे, भरत लिम्हण, गणेश लिम्हण, राकेश सोरटे, गजानन राक्षे, धोंडिबा आडकर, दीपक दाभाडे, स्वप्नील शेटे, दत्तात्रय शेवकर, दत्ता भाऊ शेटे, नागेश शिर्के, माऊली दहातोंडे, माणिक जाधव, भरत घोजगे, भानुदास दरेकर, राजेंद्र मिरगे, प्रदीप बनसोडे, रामनाथ धुमाळ, बाबासाहेब घोजगे, प्रकाश घोजगे यांच्यासह

मोहिनी ताई कलावडे, शोभा ताई शिर्के, स्वाती ताई पापल, पूनम ताई पडवळ, सुमन ताई शिर्के, आनंदी बाई वाळुंज, शिल्पा ताई विक्रम कदम, पूनम तानाजी पडवळ, कल्पना जाधव, अल्काबाई कार्ले, शुभांगी कदम, सुरेखा जाधव, मनीषा खंडागळे, सविता मेंगळे, कल्पना मेंगळे, बबाबाई जाधव यांची मान्यवर उपस्थिती होती.

मावळ तालुक्यात या कुस्ती स्पर्धेची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून, युवा मंचच्या माध्यमातून प्रशांत दादा भागवत हे सातत्याने भव्य-दिव्य कार्यक्रमांचे आयोजन करत असल्याने यंदाची मावळ केसरी स्पर्धा नेमकी कोणत्या उच्च पातळीवर जाणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेली भव्य बक्षिसे ही देखील कुस्ती शौकिनांसाठी मोठे आकर्षण ठरत आहेत.

या कुस्ती स्पर्धेला आमदार सुनील शेळके यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभत असल्यामुळे कार्यक्रम अधिक रुबाबदार, शिस्तबद्ध आणि संस्मरणीय होणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. मावळ तालुक्यात अशा प्रकारच्या उच्च दर्जाच्या कुस्ती स्पर्धेचे काटेकोर नियोजन निश्चितच पारंपरिक कुस्ती संस्कृतीला नवी उंची देणारे ठरेल, असा विश्वास प्रशांत दादा भागवत आणि मेघाताई भागवत यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट...

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | प्रतिनिधी मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट करण्यावर भर मावळ तालुक्यात...

error: Content is protected !!