Homeमहत्त्वाचेमावळ लोकसभा मतदारसंघातील लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सप्टेंबर पासून विमान...

मावळ लोकसभा मतदारसंघातील लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सप्टेंबर पासून विमान उड्डाण सुरू होईल

मावळ लोकसभा मतदारसंघातील लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सप्टेंबर पासून विमान उड्डाण सुरू होईल

तळेगाव दाभाडे : मावळ लोकसभा मतदारसंघातील कोपर पनवेल येथील लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला वेग आला असून. इंटर टर्मिनल कनेक्टिव्हिटी असणारे भारतातील हे पहिलेच विमानतळ असणार आहे.

या विमानतळ धावपट्टीची चाचणी रविवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी इंडिको कंपनीच्या ए-३२० या विमानाने विमानतळाच्या धावपट्टीवर यशस्वी रित्या लँडिंग केले होते. वार्षिक २ कोटी प्रवासी क्षमता असलेले टर्मिनल १ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होईल. येथून आंतरराज्य विमान सेवा प्राथमिक स्तरावरून सुरू होणार असल्याची माहिती मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे.

मंगळवार दिनांक २४ जून २०२५ रोजी प्रस्तावित या लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट देत तेथील तेथील संपूर्ण कामाचा आढावा बारणे यांनी घेतला. आणि अधिकाऱ्यांना कामाला गती देण्याच्या सूचना बारणे यांनी दिल्या. अदानी एअरपोर्ट विभागाच्या सीईओ मीनल नाईक. सिडको प्रोजेक्ट मॅनेजर गीता पिल्ले यांनी विमानतळाच्या कामाचे सादरीकरण यावेळी केले.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, अतुल भगत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद साबळे, शिवसेना पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, पनवेल शिवसेना तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, उरण तालुकाप्रमुख दीपक ठाकूर, शिवसेना शहर प्रमुख प्रसाद परब, तुकाराम सरख, सुनील गोवारी, प्रसाद सोनवणे, शिवसेना उप महानगर प्रमुख महेश सावंत, शिवसेना संपर्कप्रमुख मंगेश रानवडे, शिवसेना महिला उरण विधानसभा जिल्हा संघटिका मेघाताई दमडे व पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०१२

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!