Homeमहत्त्वाचेमुंबई पाठोपाठ पुण्यात धावणार डबल डेकर बस.पुणे. पिंपरी चिंचवड.आय टि पार्क क्षेत्रामध्ये...

मुंबई पाठोपाठ पुण्यात धावणार डबल डेकर बस.पुणे. पिंपरी चिंचवड.आय टि पार्क क्षेत्रामध्ये प्रायोगिक तत्त्वावर बस सुरू होणार

मुंबई पाठोपाठ पुण्यात धावणार डबल डेकर बस पुणे, पिंपरी चिंचवड, आय टि पार्क क्षेत्रामध्ये प्रायोगिक तत्त्वावर बस सुरू होणार

पुणे : पु्ण्यात डबल-डेकर बस सेवा सुरू करण्यासाठी PMPMLसज्ज झाले आहे. यावेळी या बसेस आधुनिक इलेक्ट्रिक स्वरूपात असणार आहेत. सुरुवातीला ही सेवा पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख IT पार्क क्षेत्रांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाईल, ज्यात हिंजवडी, मगरपट्टा आणि खराडी या भागांचा समावेश आहे. पुढील आठवड्यात स्विच मोबिलिटीचे एक पथक प्रस्तावित मार्गांची पाहणी करण्यासाठी पुणे शहरात येणार आहे.

प्राप्त माहितीनुसार या बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित असतील. यामध्ये डिजिटल तिकीट प्रणाली बसवण्यात येईल. या बसेसना लंडनच्या रेड बसेस प्रमाणे डिझाइन असेल.आरामदायक प्रवासासाठी अत्याधुनिक सस्पेंशन सिस्टीम बसमध्ये असेल. या प्रत्येक बसमध्ये 70 प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था आणि 40 प्रवाशांसाठी उभे राहण्याची व्यवस्था असेल, ज्यामुळे एकावेळी 100 पेक्षा जास्त प्रवाशांना प्रवास करणे शक्य होईल. यामुळे नेहमीच्या बसेसच्या तुलनेत प्रवाशांची क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल. पुणे मेट्रो स्टेशन किंवा उड्डाणपुलांना अडथळा आणणार नाहीत, एवढ्या उंचीच्या या बसेस असणार आहेत.

एक डबल-डेकर बस सुमारे 2 कोटी किमतीची आहे. सुरुवातीचा खर्च जास्त असला, तरी जुन्या डिझेल डबल-डेकर बसेसच्या तुलनेत त्यांचा देखभाल खर्च कमी असेल, अशी अपेक्षा PMPML अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!