Homeसामाजिकरोटरी क्लब ऑफ मावळ च्या वतीने विद्यार्थ्यांना आयडल स्टडी ॲप चे मोफत...

रोटरी क्लब ऑफ मावळ च्या वतीने विद्यार्थ्यांना आयडल स्टडी ॲप चे मोफत वाटप

तळेगाव दाभाडे : शहरातील नगर परिषदेच्या श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा क्रमांक २ व ६ मधील दहावीच्या १०४ विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ मावळच्या वतीने आयडल स्टडी ॲप चे मोफत वाटप करण्यात आले.

या ॲपमुळे विद्यार्थ्यांची अभ्यासात कार्यक्षमता वाढेल तसेच शैक्षणिक प्रवासात विद्यार्थ्यांना या ॲपमुळे मदत होईल या उद्देशाने आयडल स्टडी अॅप चे मोफत वाटप करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ मावळ च्या सचिव पत्रकार रेश्मा फडतरे यांनी दिली.

या उपक्रमामध्ये रोटरी क्लब ऑफ मावळचे अध्यक्ष विशाल सांगडे, सचिव रेशमा फडतरे, प्रकल्प प्रमुख राजेंद्र दळवी, केशव मांगने, संतोष सावंत, नवनाथ चव्हाण, दीपक चव्हाण, हेमा देशमुख, शाहिन शेख, आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका वसुंधरा माळवदकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्टडी ॲपचे वाटप केल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गाभणे यांनी केले.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!