Homeमहत्त्वाचेलायन्स संगणक कक्षाचा उद्घाटन समारंभ संपन्न

लायन्स संगणक कक्षाचा उद्घाटन समारंभ संपन्न

लायन्स संगणक कक्षाचा उद्घाटन समारंभ संपन्न

Oplus_16908288

वडगांव मावळ : श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ वडगांव मावळ आणि लायन्स क्लब ऑफ वडगांव यांचे वतीने संयुक्तपणे लायन्स संगणक कक्ष सुरू करण्यात आला. लायन्स क्लब प्रांत ३२३४ डी २. चे प्रांतपाल एम जे एफ ला.राजेश अग्रवाल यांच्या शुभहस्ते हा समारंभ संपन्न झाला.

श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ वडगाव चे अध्यक्ष तुकाराम असवले, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, सचिव अशोक बाफना, लायन्स क्लब ऑफ वडगांव चे अध्यक्ष प्रशांत गुजराणी , सभापती गुलाबराव म्हाळसकर, सचिव योगेश भंडारी, खजिनदार नंदकिशोर गाडे, प्रकल्प प्रमुख एम.जे.एफ सुनीत कदम , श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक प्रल्हाद जांभुळकर, चंदूकाका ढोरे, राज खांडभोर, राजेश बाफना, लायन्स क्लब ऑफ वडगांव चे मा.अध्यक्ष अमोल मुथा , दिलीप मुथा , मा. नगरसेवक आनंद छाजेड, बाळासाहेब बोरावके, संजय भंडारी , आदिनाथ ढमाले, ला.नूतन मुथा , रेखा भंडारी , माधवी बोरावके , लता गुजराणी, मा.नगरसेवक शंकरराव भोंडवे, वडगांव भाजयुमो अध्यक्ष आतिश ढोरे, उपाध्यक्ष कुलदीप ढोरे, आदेश मुथा, वितराग मुथा आदी सर्व विभागांचे प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर स्टाफ उपस्थित होते.

मा.नगरसेवक भूषण मुथा यांच्या प्रयत्नांतून लायन्स क्लब ऑफ वडगांव यांचे वतीने श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या संगणक प्रयोगशाळेत १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त १० संगणक भेट देण्यात आले.

प्रांतपाल राजेश अगरवाल यांनी नया सवेरा या समूळ अंधत्व निवारण मोहीम आणि धर्मपुत्र या गरजू ज्येष्ठ नागरिकांना अत्यावशक असलेल्या नवीन उपक्रमांची माहिती दिली.

संस्थेचे सचिव अशोक बाफना यांनी आपल्या प्रास्ताविकात मा.मंत्री आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मदन बाफना यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेल्या महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांची माहिती देत लायन्स संगणक कक्षा बाबत समाधान व्यक्त केले.

मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर यांनी आपल्या मनोगतात भविष्यात देखील लायन्स क्लब ऑफ वडगांव अशाच प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर राहील अशी ग्वाही दिली.

मा.नगरसेवक भूषण मुथा यांनी संस्थापक अध्यक्ष ॲड दामोदर भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेले लायन्स क्लब ऑफ वडगांव यांचे विविध सेवाकार्य विषद केले. सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र डोके यांनी आणि आभार प्रदर्शन डॉ.अनिता धायगुडे यांनी केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!