Homeसामाजिकलोणावळा पोलीस ठाण्यात रक्षाबंधन

लोणावळा पोलीस ठाण्यात रक्षाबंधन

लोणावळा पोलीस ठाण्यात रक्षाबंधन

लोनावळा : राज्यात महिलांवर होत असलेल्या अन्याय अत्याचार पाहता महिलांच्या सुरक्षातेचा प्रश्न वारंवार उद्भवत आहे.आणि त्यात पुणे कोथरुड येथील नुकतीच घडलेली घटना पोलिस सुद्धा येथे अत्याचारी भूमिकेत असलेला दिसतोय यामुळे महिलांचा पोलिसांवरील विश्वास कोठेतरी कमी होत चाललेला आहे.पोलिस दादा आमचा रक्षण करता असावा पोलिसांनी आमुचे संरक्षण करावे.न्यायाच्या

दृष्टिकोनातून पाहून बहिणींना न्याय देण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस भाऊंनी सदैव आमच्या पाठीशी उभे राहो याचीच आर्त हाक म्हणुन लोणावळा ग्रामीण पोलिस उपअधीक्षक आणि शहर पोलिस स्टेशन पी आय व पोलिस कर्मचाऱ्यांना वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर महिलांच्या वतीने राखी बांधून रक्षा बंधन सण साजरा करण्यात आला

या वेळी वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर महीला कमिटी.तसेच पुणे अध्यक्ष  सीमाताई भालेसइन पुणे जिल्हा महिला अध्यक्ष संगीता अवचर,(लोणावळा शहर अध्यक्ष) रत्नप्रभा देशपांडे.(महासचिव लो.शहर) अमृता रोकडे.(संघटक लो.शहर), नीता गायकवाड.(उपाध्यक्ष लो.शहर ), मिराताई मापारे.(कार्याध्यक्ष लो.शहर), माया मोरे.(संघटक लो.शहर), मंगल आखाडे विद्या साळवे, माया मोरे, वनिता भडकवाड, अनिता शिंदे, लोकेश भडकवाड, वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर अध्यक्ष संजय कांबळे, कार्याध्यक्ष वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर, विशाल गायकवाड प्रवक्ते वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!