Homeमनोरंजनवडगांव मावळ येथे मनस्विनी महिला मंचाचा सातवा वर्धापन दिनपार पडला

वडगांव मावळ येथे मनस्विनी महिला मंचाचा सातवा वर्धापन दिनपार पडला

वडगांव मावळ येथे मनस्विनी महिला मंचाचा सातवा वर्धापन दिन पार पडला

वडगांव मावळ येथे मनस्विनी महिला मंचाचा सातवा वर्धापनदिन 2 अगस्त २०२५ रोजी ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिरात वडगावांतील नामांकित मान्यवर आणि शेकडो महिला वर्गाच्या उपस्थितीत, मोठ्या जल्लोषात पार पडला.

मंचातील सर्व सदस्यांनी स्वतःचं नियोजन करून फेर, झिम्मा, फुगडी, गोफ, पिंगा ह्यांसारखे पारंपारिक श्रावणातील मंगळागौरचे खेळ सादर केले.

कित्येक खेळांना वन्स मोअर मिळवत उपस्थित महिला वर्गाची मनेही जिंकली. कार्यक्रमाचे नियोजन संगिता ढोरे, पुजा पिंगळे, मयुरी राऊत, अश्विनी बवरे, आरती राऊत, वैशाली म्हाळस्कर, शितल मुथा, पुनम ढोरे अर्चना कुडे, शैला शिंदे, सपना कुडे, मयुरी कुडे, सारिका भिलारे, वैशाली पिंगळे, विशाखा कुलकर्णी, किरण आगळे, धनश्री भोंडवे, कांचन ढमाले, माधवी बोरावके, भक्ती जाधव यांनी केले.

तर सूत्रसंचालन हर्षदा दुबे यांनी तर उपस्थित महिलांचे स्वागत, प्रस्तावना मंचाच्या संस्थापक अध्यक्षा वैशालीताई श्याम ढोरे यांनी केले.  कार्यक्रमाचे आभार श्रेया पवन भंडारी यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!