Homeक्राईमवळंवती गाव च्या सरपंचाने तरूणाला केली जबर मारहाण

वळंवती गाव च्या सरपंचाने तरूणाला केली जबर मारहाण

मावळ : मावळातील वळवंती या गावात सरपंचाने तरुणाला जीवघेणी मारहाण केली आहे. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गावातील मंदिरासमोर रविवारी दिनांक १० ऑगस्ट २०२५रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.याप्रकरणी कामशेत पोलिस ठाण्यात स्वप्निल तुकाराम शिंदे (वय २६)यांनी फिर्यादी आहे.

फिर्यादीवरून गावचे सरपंच रोहिदास जांभूळकर साथीदार तुषार जांभुळकर, अभिषेक जांभुळकर, दिलीप जांभुळकर, रामदास जांभुळकर,अमोल रगडे, प्रमेश जांभुळकर, बाळा शिंदे व बाळा जांभुळकर या ९ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत शुभम दत्तात्रय डेनकर हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी व शुभम हे गावात मंदिरासमोर थांबले असताना आरोपी व त्यांचे साथीदार हातात लोखंडी रोड व काठी घेऊन तिथे आले व मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी त्यांनी गाडी च्या काचाही फोडल्या व जिवे मारण्याच्या उद्देशाने आरोपी सरपंच रोहिदास जांभूळकर याने शुभमच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. यावरून कामशेत पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!