Homeमहत्त्वाचेशाळेची स्वच्छता करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी. मुख्याधिकारी यांना शिवसैनिकांनी दिले...

शाळेची स्वच्छता करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी. मुख्याधिकारी यांना शिवसैनिकांनी दिले निवेदन

तळेगाव दाभाडे : स्टेशन विभागातील नगर परिषदेची शाळा संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्रमांक ६ या शाळेची साफसफाई करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुणे जिल्हा उपसंघटिका  संगीता सोनावणे, शिवसेना मावळ तालुका समन्वयक सतीश गरुड, सुनील नाना करंजे, अक्षय वाघमारे, कुणाल चव्हाण, शितल जाधव, अनिकेत बाराते, जितू कदम, पांडुरंग पाटील, अनिल पाटील, सुभाष केदारी, अशोक जाधव आदी शिवसैनिकांनी केली आहे.

शाळेच्या आवारात व स्वच्छतागृहात प्रचंड प्रमाणात अस्वच्छता पसरली असून शाळेत डासांचे प्रमाण देखील वाढले आहे. या अस्वच्छतेमुळे विविध आजार पसरू शकतात आणि विद्यार्थ्यांचे शिक्षणही बाधित होऊ शकते. स्वच्छता ही केवळ शाळेचे सौंदर्य वाढवण्यासाठीच नाहीतर विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हि आहे.

म्हणून कचरा व्यवस्थापनासाठी योग्य व्यवस्था करावी तसेच स्वच्छतागृहामध्ये नियमित स्वच्छता ठेवावी याकरिता शाळेत सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशा मागणीचे निवेदन शिवसैनिकांनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक व प्रशासकीय अधिकारी शिल्पा रोडगे यांना दिले आहे.

या संदर्भात बोलताना शिवसेना मावळ तालुका समन्वयक सतीश गरुड म्हणाले की सदरील निवेदनाची त्वरित दखल घेऊन शाळेत सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!