Homeसामाजिकश्री जैन स्थानकवासी श्रावक संघाच्या अध्यक्षपदी सुभाषचंद्र अंबरचंद मुथा यांची निवड

श्री जैन स्थानकवासी श्रावक संघाच्या अध्यक्षपदी सुभाषचंद्र अंबरचंद मुथा यांची निवड

वडगांव मावळ : येथील श्री जैन स्थानकवासी श्रावक संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ व्यापारी सुभाषचंद्र अंबरचंद मुथा यांची बिनविरोध निवड करण्यात आली, जैन संघाच्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते जाहीर करण्यात आला. उपाध्यक्ष पदी कांतीलाल बाफना, खजिनदार पदी सनी सुराणा आणि सचिव पदी डॉ.सुनील बाफना यांची निवड करण्यात आली.

वडगांव जैन स्थानक येथील बैठकीत राजेश बाफना, मोतीलाल बाफना, अशोकलाल गुजराणी, सुरेंद्र बाफना, झुंबरलाल कर्णावट, रमेशलाल गुजराणी, संदीप बाफना, अजित मुथा, अमोल मुथा, आनंद बाफना, विजय बलदोटा, प्रशांत गुजराणी, दिलीप बलदोटा, संजय गांधी, शशिकांत कुंकुलोळ, युथ ग्रुपचे प्रीतम बाफना, अमोल बाफना, रोहन मुथा, आशिष बाफना, गिरीश गुजराणी, अमित मुथा, आतिश कर्णावट, साहिल बाफना, आदेश्वर बाफना, ओंकार चोरडिया, वितराग मुथा आदी उपस्थित होते.

मावळ तालुक्याची राजधानी असलेल्या वडगांव मावळ येथे प्रतिवर्षी शेकडो साधू, संत, साध्वीजी यांचे आगमन होत असते, या माध्यमातून चातुर्मास, पर्व पर्युषण तसेच विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेक साधर्मिक आणि सामाजिक उपक्रम, विविध स्पर्धा यांचे आयोजन या जैन संघाचे पदाधिकारी, ज्येष्ठ सदस्य, महिला मंडळ, युथ ग्रुप आणि पाठशाळा मंडळ या सर्वांना सोबत घेऊन राबविण्यात येणार असल्याची माहिती नवनिर्वाचीत अध्यक्ष सुभाषचंद्र मुथा यांनी दिली.

या निवडीबद्दल वडगांव श्री संघाच्या वतीने राजेश बाफना यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

प्रीतम बाफना यांनी सूत्रसंचालन केले आणि अमोल बाफना यांनी आभार प्रदर्शन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!