Homeमहत्त्वाचेस्वातंत्र्य दिनाच्या दिवशी निगडी प्राधिकरणात चेंबर मध्ये काम करताना तीन कामगारांचा दुर्दैवी...

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी निगडी प्राधिकरणात चेंबर मध्ये काम करताना तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

निगडी : स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय दिवशी पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण येथील सेक्टर नंबर २७ प्लॉट नंबर ६५ मधे बीएसएनएलच्या इन्सपेशन चेंबर मधे ऑप्टिकल फायबरचे काम सुरू असताना विषारी वायूच्या गळतीमुळे तीन कामगारांचा गुदमरून दुदैवी मृत्यू झाला.

दत्ता होलारे,  लखन धावरे ( दोघेही राहणार गुरुद्वारा चौक आकुर्डी) साहेबराव गिरसे ( बिजली नगर) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत. तर एक कामगार लोकमान्य हॉस्पिटल निगडी येथे उपचार घेत आहे. या दुदैवी घटनेमुळे तीनही कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.या दुदैवी घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!