Homeमहत्त्वाचे१७ वर्षीय युवकाचा लोणावळा शहरातील वलवन धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू

१७ वर्षीय युवकाचा लोणावळा शहरातील वलवन धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू

लोणावळा : शहरातील वलवन धरणात बुडून निलेश शिंदे(वय१७ वर्ष राहणार कासारवाडी पुणे) या युवकाचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना शुक्रवार दिनांक ३०मे २०२५ रोजी दुपारी घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा शहरातील शिवदुर्ग मित्र रेस्क्यू पथकाने वलवन धरणात रेस्क्यू ऑपरेशन राबविले या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये सदर मुलाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार निलेश शिंदे(वय१७)हा त्याच्या १२ मित्रां बरोबर लोणावळ्यात फिरायला आला होता. वरसोली येथून वलवन धरणाच्या मागील बाजूला सर्व मित्र गेले होते. त्या ठिकाणी धरणाच्या पाण्यामध्ये ते पोहण्या साठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे निलेश शिंदे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवदुर्ग मित्र रेस्क्यू पथकाने तत्काळ सर्व साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले. पाणबुडी च्या मदतीने शोध मोहीम राबवत निलेश शिंदे याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. शिवदुर्ग मित्र रेस्क्यू पथकातील सुनील गायकवाड, वैभव दुर्गे, योगेश दळवी, मयूर दळवी, सागर दळवी, कपिल दळवी, आकाश मोरे, रोहित मोरे, महेश मसने, कुणाल कडू, महादेव भवर, पिंटू मानकर, सतीश मगर, यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वीरित्या राबविली. या घटनेचा तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहे.

प्रतिनिधी: गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!