Homeमहत्त्वाचेगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा पोलिसांचा रूट मार्च

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा पोलिसांचा रूट मार्च

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा पोलिसांचा रूट मार्च

लोणावळा प्रतिनिधी : गणेशोत्सव जवळ येत असल्याने शहरात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी लोणावळा शहर पोलिस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून लोणावळा शहर पोलिसांनी दिमाखदार रूट मार्च काढला.

या रूट मार्चमध्ये शहर पोलिसांसोबत होमगार्डस्, आरसीपी पथक यांनी सहभाग घेतला. शहरातील प्रमुख मार्गांवर पोलिसांनी शक्तीप्रदर्शन करत नागरिकांना सुरक्षिततेचा संदेश दिला. या रूट मार्चचा उद्देश जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, गुन्हेगारांना धाक बसवणे आणि उत्सव काळात शांतता व सुव्यवस्था राखणे हा होता.

रूट मार्च दरम्यान पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की, गणेशोत्सव आनंदात, सुरक्षिततेत आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये.

लोणावळा शहर पोलीस निरीक्षक राजेश रामाघारे यांनी या प्रसंगी सांगितले की, “कोणत्याही प्रकारच्या अवैध कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलीस बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे. विशेषतः महिला मंडळींनी गणेश मंडपामध्ये देखावे पाहताना दागिन्यांची काळजी घ्यावी. नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे.”

गणेशोत्सव काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कडक नजर ठेवली जात असून, शहरात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याचा ठाम संदेश या रूट मार्चद्वारे देण्यात आला

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे  – ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट...

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | प्रतिनिधी मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट करण्यावर भर मावळ तालुक्यात...

error: Content is protected !!