Homeमहत्त्वाचेवडगाव नगरपंचायतीची पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी तयारी

वडगाव नगरपंचायतीची पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी तयारी

वडगाव, ता. मावळ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी व स्वच्छतेचे भान राखण्यासाठी वडगाव नगरपंचायतीकडून कृत्रिम विसर्जन हौद तसेच निर्माल्य कलशाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. “स्वच्छ सर्वेक्षण” व “माझी वसुंधरा अभियान ६.०” या मोहिमेअंतर्गत नगरपंचायतीने शहरातील सर्व गणेश भक्तांना पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

मूर्ती दान केंद्राची सुविधा

शहरातील सर्व नागरिकांनी घरीच गणेशपूजन व आरती करून गणेश विसर्जन न करता नगरपंचायतीच्या कार्यालयात उभारण्यात आलेल्या श्री गणेश मूर्ती दान केंद्रात मूर्ती दान कराव्यात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कृत्रिम विसर्जन हौदाची ठिकाणे

शहरातील विहिरी, नदी, तलाव याठिकाणी गणेश विसर्जन करण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, त्याऐवजी पुढील ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौद उपलब्ध करून देण्यात आले आहेत –

1. केशवनगर, पाणी टाकीजवळ

2. विजयनगर कॉलनी

3. श्री पोटोबा महाराज तलावाजवळ

4. स्मशानभूमी पाठीमागे

5. माळीनगर

6. प्रभाग क्र. १६, पाणी टाकीजवळ

7. प्रभाग क्र. १७, छत्रपती संभाजीनगर

याशिवाय, विसर्जनानंतर फुलं, हार-तोरण यांसारख्या पूजावस्तू निर्माल्य कलशात दान करण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

नागरिकांना आवाहन

या उपक्रमाबाबत नगरपंचायत मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रविण निकम म्हणाले, “शहरातील गणेश भक्तांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून जलप्रदूषण टाळावे. कृत्रिम हौद व निर्माल्य कलशाचा उपयोग करून पर्यावरणाचे संरक्षण करण्यास हातभार लावावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!