Homeमहत्त्वाचेतालुका विधी सेवा समिती वडगाव मावळ व आर्मी लॉ कॉलेज, पुणे यांच्या...

तालुका विधी सेवा समिती वडगाव मावळ व आर्मी लॉ कॉलेज, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाणे टाकवे बु. ता. मावळ येथे मोफत कायदेविषयक शिबीर उत्साहात संपन्न

वडगांव मावळ : तालुका विधी सेवा समिती, वडगाव मावळ व आर्मी लॉ कॉलेज, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाणे टाकवे बु. येथे मोफत कायदेविषयक शिबिर मोठया उत्साहात संपन्न झाले. शिबिरासाठी अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती, तथा अति जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले साहेब व जेष्ठ विधीज्ञ रोजेंद्र गाडे पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच आर्मी लॉ कॉलेजच्या प्राचार्या  मधुश्री जोशी मॅडम व कॉलेजचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. तसेच टाकवे बु. गावचे सरपंच अविनाश असवले, प्रियाताई मालपोटे, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब मतकरव ग्रामस्थ मोठया संखेने उपस्थित होते.

सर्वप्रथम सर्व मान्यवरांचा सत्काराचा र्काकम संपन्न झाला व त्यानंतर आर्मी लॉ कॉलेजचे विद्यार्थी यांनी विविध विषयावर पथनाट्य सादरिकरण करून ग्रामस्थामध्ये कायदेविषयक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

तसेच जेष्ठ विधीज्ञ राजेंद्र गाडे पाटील यांनी स्त्रीविषयक कायदयाविषयी मार्गदर्शन केले. तसेच तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष व अति जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी लैंगिक अत्याचार व महिलांचे अधिकार तसेच मोफत विधी सेवा मिळवण्यासाठी विधी सेवा समिती विषयी मार्गदर्शन केले. तसेच कोणकोणत्या घटकांना मोफत विधी सेवा मिळू शकते याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. गणेश देशमाणे यांनी केले तर प्रस्ताविक प्राचार्या मधुश्री जोशी मॅडम यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!