Homeमहत्त्वाचेमुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात. कंटेनर ची २५ वाहनांना धडक. एका...

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात. कंटेनर ची २५ वाहनांना धडक. एका महिलेचा मृत्यू . २१ जण जखमी

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात. कंटेनर ची २५ वाहनांना धडक. एका महिलेचा मृत्यू . २१ जण जखमी

लोनावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर शनिवार २६जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मुंबई लेनवर एका भरधाव कंटेनर चा ब्रेक फेल झाल्याने कंटेनरने दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरामध्ये साधारणतः २५वाहनांना धडक दिली आहे. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी झाले आहेत. खोपोली एक्झिट येथील नवीन बोगदा ते फूड मॉल दरम्यान ही घटना घडली आहे.

लोणावळा खंडाळा परिसरामध्ये मागील दोन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा एक कंटेनर उतारावर त्याचा ब्रेक फेल झाल्याने समोर जाणाऱ्या वाहनांना धडक देत गेला. साधारणतः २० ते २५ वाहनांना धडका बसली असून वेगवेगळ्या वाहनांमधील २१जण जखमी झाले आहेत. तर एका स्कॉर्पिओ गाडी मधील महिला अनिता सहदेव एकंडे ह्या मयत झाल्या आहेत. अतिशय भीषण असा हा अपघात असून यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती समजताच खोपोली येथील हेल्प फाउंडेशन, खंडाळा बोरघाट पोलीस, आय आर बी, डेल्टा फोर्स खोपोली पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहनांमधील जखमींना बाहेर काढत उपचारासाठी खोपोली व कामोठे या ठिकाणी रवाना केले आहेत.

मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हा भीषण अपघात झाल्यामुळे या परिसरामधील वाहतूक ही विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली. या अपघात प्रकरणी खोपोली पोलीस पुढील तपास करत आहेत.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट...

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | प्रतिनिधी मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट करण्यावर भर मावळ तालुक्यात...

error: Content is protected !!