Homeसामाजिकमाजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त नगर परिषद...

माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त नगर परिषद कार्यालयात अभिवादन

माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त नगर परिषद कार्यालयात अभिवादन

तळेगाव दाभाडे : माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात आदरांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी कर अधिकारी कल्याणी लांडे यांच्या हस्ते डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अर्चना काळे यांनी डॉ. कलाम यांच्या कार्यमय जीवनाचा परिचय करून देत त्यांच्या विज्ञान, शिक्षण आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, डॉ. कलाम यांनी आपल्या साध्या, प्रेरणादायी आणि राष्ट्राभिमान जागवणाऱ्या विचारांनी भारतातील युवकांना मोठे स्वप्न पाहण्याची प्रेरणा दिली.

या कार्यक्रमाला स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय ढवळे, सुनिल काळकुडे, लिपिक प्रविण माने, कर संकलन लिपिक आदेश गरूड, लिपिक भास्कर वाघमारे, प्रफुल्ल गलीयत, संदेश गरूड, मयुर ढिलोड, अशिष दर्शले, प्रविण शिंदे, विलास वाघमारे, सनी ननावरे, विशाल लोणारे, अरविंद पुंड, बाळासाहेब पवळे, निरंजन भेगडे .अभियंता अभिषेक शिंदे, अतुल पठारे, पुरुषोत्तम तेजी, शिपाई अनिल इंगळे, चंद्रशेखर खंते,राम सरगर. शितल कडुसकर, अनिता कांबळे तसेच नगर परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले होते. उपस्थित सर्वांनी डॉ. कलाम यांच्या आदर्शांचे स्मरण करून त्यांच्याप्रमाणे देशसेवेचा संकल्प व्यक्त केला.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!