Homeसामाजिकवन्यजीव रक्षक मावळ संस्था व पुणे वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यात...

वन्यजीव रक्षक मावळ संस्था व पुणे वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यात २२००+ विद्यार्थ्यांमध्ये वन्यप्राण्यांविषयी जनजागृती

वन्यजीव रक्षक मावळ संस्था व पुणे वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यात २२००+ विद्यार्थ्यांमध्ये वन्यप्राण्यांविषयी जनजागृती

मावळ :दरवर्षीप्रमाणे यंदाही १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान “वन्यजीव सप्ताह” देशभर साजरा करण्यात आला. या निमित्ताने वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि पुणे वनविभाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील विविध गावांमध्ये फिरून विद्यार्थ्यांमध्ये व ग्रामस्थांमध्ये वन्यप्राण्यांविषयी जनजागृती करण्यात आली.

या उपक्रमात वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य जिगर सोलंकी (प्राणी अभ्यासक) यांनी विद्यार्थ्यांना मावळ तालुक्यात आढळणाऱ्या विविध वन्यप्राण्यांची माहिती दिली. तसेच त्यांच्या पर्यावरणातील आणि मानवी जीवनातील भूमिकेचे महत्त्व समजावून सांगितले.

गेल्या काही दिवसांत वनविभाग शिरोता, वनविभाग वडगाव आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांनी एकत्रितपणे कार्ला, वडेश्वर, वाहांगाव, गोवीत्र, फळणे, सांगिसे, सोमवाडी, लोणावळा, वाळवण, कांबरे, कल्हाट, वडगाव मावळ, साळुंब्रे, लोहगड, टाकावे इत्यादी गावांमध्ये जाऊन जनजागृती केली.

या उपक्रमाचे मार्गदर्शन वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता सोमनाथ ताकवले व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे (वडगाव मावळ) यांनी केले. तसेच वनपाल अजय घावटे, सागर चुटके, पी. एम. कवडे, वनरक्षक डी.पी. चव्हाण, मोहिनी शिरसाट, माधव चव्हाण, एल.सी. वाघापुरे, र.एच. ढोले, एस.बी. साबळे, पी.बी. मुसळे, जी.ए. भोसले, डी. उबाळे, मयुरी धायगुडे, एस.के. नायकोडी, वनमजूर बी.एस. बोरकर, रघुनाथ शेलार, बाळासाहेब बेंगळे, पोपाट हीले, शंकर घुले, एस.एस. ओव्हाळ इत्यादींनी सक्रिय सहभाग घेतला.

वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांच्या नेतृत्वाखाली सदस्य जिगर सोलंकी, शत्रुघ्न रासंकर, संतोष दाहिभाते, रमेश कुंभार, उमेश धुमाळ, संभाजी भानुसघरे, आकाश ओव्हाळ, मयूर चौधरी यांनी तालुकाभर फिरून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली.

मावळ तालुक्यात ४२ जातींचे साप आढळतात, त्यापैकी ५ विषारी साप (नाग, मण्यार, घोणस, फुरसे, चाफड्या) मानववस्तीच्या परिसरात वारंवार दिसतात. यामुळे डोंगरकड्यालगत असलेल्या गावांमध्ये विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना सावधगिरीचे मार्गदर्शन करण्यात आले.

जिगर सोलंकी( प्राणी अभ्यासक) यांनी नागरिकांना आवाहन केले की

> “आपल्या परिसरात स्वच्छता ठेवावी, रात्री बाहेर जाताना पायात बूट आणि हातात टॉर्च घ्यावा. चुकून साप चावल्यानंतर घाबरू नये, तर त्वरित जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!