Homeमहत्त्वाचेविसापूर किल्ल्याकडे जात असताना दरीत पडून तरुणाचा मृत्यू

विसापूर किल्ल्याकडे जात असताना दरीत पडून तरुणाचा मृत्यू

भाजे : विसापूर किल्ल्याकडे पर्यटनासाठी जात असताना भाजे धबधब्याजवळ पाय घसरून एक तरुण दरीत पडला. गंभीर जखमा मुळे सदरील तरुणाचा मृत्यू झाला. अब्राहम शिंसे असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघाताची माहिती मिळताच लोणावळा येथील शिवदुर्ग रेस्क्यू पथकाने तातडीने शोध मोहीम हाती घेतली.

अथक प्रयत्नांनी दरीत पडलेल्या अब्राहम याचा मृतदेह शिवदुर्ग रेस्क्यू पथकाने शोधून काढला. सागर कुंभार, सागर दळवी, मोरेश्वर मांडेकर, यश मसने, राजेंद्र कडू, पिंटू मानकर, ओंकार पडवळ, अशोक उंबरे, यांनी रेस्क्यू पथकात सहभाग घेतला.

या संदर्भात बोलताना शिवदुर्ग पथकाचे सुनील गायकवाड म्हणाले की पावसाळ्यात या परिसरात निसरडे दगड, चिखल आणि पाय घसरून पडण्याचा मोठा धोका असतो. प्रशासनाकडून वारंवार सूचना देण्यात येत असतात असे असताना पर्यटक नियम झुगारून धोकादायक मार्गावर जातात. त्यामुळे अशा घटना सातत्याने घडत आहे. प्रशासनाने पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घेताना स्वतःची व इतरांची सुरक्षा लक्षात घेण्याचे आवाहन केले आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!