Homeमहत्त्वाचेआगामी पंचवार्षिक मावळमधील १०३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठीची सोडत

आगामी पंचवार्षिक मावळमधील १०३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठीची सोडत

आगामी पंचवार्षिक मावळमधील १०३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठीची सोडत

शुक्रवार (दि.११ ) दुपारी 12. 00 वाजता वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स मंगल कार्यालयात १०३ ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये मावळातील 53 ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज असणार आहे.

याप्रसंगी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार गणेश तळेकर, महसूल नायब तहसीलदार अविनाश पिसाळ, मंडल अधिकारी तलाठी कर्मचारी आदीसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी विविध गावचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच मोठ्या संख्येने पस्थित होते .

मावळ तालुक्यात एकूण १०३ ग्रामपंचायती असून त्यांच्या सरपंचपदासाठी १३ जुन २०२५ ते १२ जुन २०३० या कालावधीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींपैकी १० ग्रामपंचायती अनुसूचित क्षेत्रामधील जमातीसाठी असून, उर्वरित ग्रामपंचायतीपैकी ग्रामपंचायती बिगर अनुसूचित क्षेत्रामधील जागेसाठी आहे.

ईशान अन्सारी गणेश ढोरे इयत्ता चौथीच्या मुलाच्या हस्ते चिठ्ठया टाकून आरक्षित करण्यात आल्या. ग्रामपंचायतीबाबत आता आरक्षण स्पष्ट झाल्याने काहींची निराशा झाली असून काहींनी आनंद व्यक्त केला आहे तर इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.

गावच्या सरपंच पदाचे आरक्षण

अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायत आरक्षण

अनुसूचित जमाती गावे माळेगांव बु. सावळा, वडेश्वर, कुणे, ना.मा., शिरदे, खांड

अनुसूचित जमाती (स्त्री) गावे खांड, कुसवली, कशाळ, इंगळून, उधेवाडी,

– बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायत आरक्षण

अनुसूचित (स्त्री) गावे कान्हे, तुंग, ओवळे, शिळींब, शिवणे

अनुसूचित जाती , आंबी, कुसगाव प.मा, नाणे, आढले. बु

अनुसूचित जमाती स्त्री जांबवडे, जांभुळ, करुंज,

अनुसूचित जमाती मळवडी ठुले, देवले, डोंगरगाव

नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री

खडकाळा, औंढे खु, पुसाणे, बऊर, वारु, कुरवंडे, मळवडी ढोरे, येलघोल, उर्से, शिरगाव, सोमाटणे, धामणे, मोरवे,

सर्वसाधारण स्त्री

केवरे, काले टाकवे खु., नाणोली तर्फे चाकण, ओझर्डे, कोथुर्णे, साळुंब्रे, सुदवडी दिवड, चिखलसे, गहुंजे, कल्हाट, साते, आढले, खु. डोणे, इंदुरी, डाहुली बु थुगाव शिवली, गोवित्री, कुसगाव खु. महागाव, घोणशेत, अजिवली

सर्वसाधारण गावे

– कडधे, ठाकुरसाई, आंबेगाव उकसान, आढे, मुंढावरे वाकसाई, माळवाडी, कोंडीवडे अ.मा, बेबडओहोळ, येळसे, गोडंब्रे, भोयरे, चांदखेड, आपटी, कुसगाव बु. परंदवडी, साई, तिकोणा ताजे, कार्ला, वेहरगाव, नवलाख उंब्रे आंबळे, लोहगड पाचाणे कडधे, ठाकुरसाई, आंबेगाव उकसान, आढे, मुंढावरे वाकसाई, माळवाडी, कोंडीवडे अ.मा, बेबडओहोळ, येळसे, गोडंब्रे, भोयरे चांदखेड, आपटी, कुसगाव बु. परंदवडी, साई, तिकोणा ताजे, कार्ला, वेहरगाव, नवलाख उंब्रे आंबळे, लोहगड पाचाणे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!