Homeक्राईमउर्से येथे सव्वा लाख रुपयांचे मेफेड्राॅन (एम. डि) ड्रग्स जप्त. एका तरुणाला...

उर्से येथे सव्वा लाख रुपयांचे मेफेड्राॅन (एम. डि) ड्रग्स जप्त. एका तरुणाला पोलिसांनी केली अटक

उर्से : मावळ तालुक्यातील उर्से गावच्या हद्दीत असणाऱ्या फिनोलेक्स केबल कंपनीच्या समोर सोमवार दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी पोलिसांनी कारवाई करत समेश राजू तिकोणे (वय. २१.राहणार. कान्हे फाटा. मावळ) या तरुणाला रंगेहाथ पकडून त्याच्या जवळील ११.७५० ग्रॅम मेफेड्राॅन (एम. डी) हा अमली पदार्थ जप्त केला.या अमली पदार्थाची किंमत १ लाख १७ हजार ५०० रुपये असून याप्रकरणी पोलीस शिपाई प्रसाद राजन्ना जंगीलवाड यांनी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तिकोणे याला उर्से गावच्या हद्दीतील फिनोलेक्स कंपनीच्या समोर उर्से ब्रिजजवळ १ लाख १७ हजार ५०० रुपयांचा ११.७५० ग्रॅम मेफेड्रॉन विक्री करताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आरोपीने हा अंमली पदार्थ बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी ताब्यात ठेवला होता. त्याच्यावर एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8 (क), 22 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास शिरगाव-परंदवडी पोलीस करत आहेत.मेफेड्राॅन हे ड्रग्स अतिशय घातक असते. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!