Homeक्राईमएक गाय व दोन बैलांना भूल देऊन पळून नेण्याचा कसायांचा डाव जागरूक...

एक गाय व दोन बैलांना भूल देऊन पळून नेण्याचा कसायांचा डाव जागरूक गोरक्षक व नागरिकांमुळे फसला 

लोणावळा: शहरालगत असणाऱ्या डोंगरगाव मध्ये रविवार दिनांक १ जून २०२५ रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पाळीव एक गाय व दोन बैलांना भूल देऊन पळून नेण्याचा कसायां चा प्रयत्न जागरूक गोरक्षक व नागरिकांमुळे फसला. तीनही पाळीव जनावरांना जीवदान मिळाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती गोरक्षक माऊली आंद्रे यांनी दिली आहे.

मागील काही दिवसात हिंदू राष्ट्र सेना व बजरंग दल संघटने कडून कत्तलखान्यात घेऊन जाणाऱ्या अनेक जनावरांना संघटनेमुळे व जागृत गोरक्षकांमुळे जीवदान मिळाले आहे. सुमारे ५६ हजार टन गोमासाने भरलेले दोन कंटेनर मागील काही दिवसांपूर्वी लोणावळ्यात पकडण्यात आले होते.

स्थानिक नागरिकांनी जागरूक राहून आपल्या आजूबाजूला असे काही प्रकार घडत असतील तर गोरक्षकांना तत्काळ याची सूचना द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. या कारवाईसाठी सरपंच सुनील येवले, संजय तिखे, डाॅ. सागर लोखंडे, माऊली अंद्रे, शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे सुनील गायकवाड, दिनेश पाठारे, शैलेश धरपाळे, मयूर खैर, अक्षय ठुले, संकेत निकम, चंद्रकांत बोंबले, अजय शेळवणे यांचे मोलाचे सहकार्य या कारवाईसाठी लाभले या कारवाई त सहभागी सर्व गोरक्षकांचे तालुक्यात कौतुक होत आहे.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!