Homeसामाजिकओंकार ग्रुपचे सर्वेसर्वा बाबुराव बोत्रे यांना “उत्कृष्ट साखर उद्योग गौरव पुरस्कार”

ओंकार ग्रुपचे सर्वेसर्वा बाबुराव बोत्रे यांना “उत्कृष्ट साखर उद्योग गौरव पुरस्कार”

ओंकार ग्रुपचे सर्वेसर्वा बाबुराव बोत्रे यांना “उत्कृष्ट साखर उद्योग गौरव पुरस्कार”

यवत – विशेष प्रतिनिधी

साखर उद्योगातील तांत्रिक प्रगती, नवकल्पना आणि उद्योगवृद्धीसाठी उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल ओंकार ग्रुपचे सर्वेसर्वा बाबुराव बोत्रे पाटील यांना “उत्कृष्ट साखर उद्योग गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला. पुणे येथे संपन्न झालेल्या दि. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) – DSTAI आयोजित ७० वी वार्षिक परिषद आणि शुगर एक्स्पो २०२५ मध्ये हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.

हा सन्मान ओमराजे बाबुराव बोत्रे पाटील यांनी स्वीकारला. यावेळी साखर उद्योगातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार वितरण सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, राष्ट्रीय साखर संस्थेच्या संचालिका डॉ. सीमा परोहा, साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ (IAS), वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, STAI चे अध्यक्ष संजय अवस्थी तसेच SISSTA चे अध्यक्ष एन. चिन्नप्पन आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

साखर उद्योगाच्या तंत्रज्ञान क्षेत्रात ओंकार ग्रुपने केलेले नाविन्यपूर्ण प्रयत्न, शाश्वत ऊर्जा निर्मितीतील पुढाकार, तसेच शेतकरी व समाजाभिमुख उपक्रमांमुळे या समूहाची ओळख उद्योगक्षेत्रात वेगळी निर्माण झाली आहे. OSG ग्रीन एनर्जी प्रा. लि., यवत युनिट १२ मधील यशस्वी कामगिरीमुळे साखर उद्योगाच्या प्रगतीत मोलाची भर पडली आहे.

हा सन्मान मिळाल्याबद्दल परिषदेत उपस्थित मान्यवरांनी व विविध संस्थांनी ओंकार ग्रुपचे हार्दिक अभिनंदन केले. बाबुराव बोत्रे यांच्या नेतृत्वाखाली ओंकार ग्रुपने केलेले कार्य ही आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत अनेकांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!