Homeमहत्त्वाचेकामशेत ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना जाहीर अध्यक्षपदी चेतन वाघमारे यांची नियुक्ती

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना जाहीर अध्यक्षपदी चेतन वाघमारे यांची नियुक्ती

कामशेत : कामशेत ग्रामीण पत्रकार संघ या पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली असून २०२५/२६ या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष चेतन वाघमारे, उपाध्यक्ष  सुभाष भोते, सचिव प्रफुल्ल ओव्हाळ, खजिनदार सागर शिंदे, पत्रकार परिषद प्रमुख शिवानंद कांबळे, सल्लागार राजेंद्र कांबळे, संघटक उत्तम ठाकर, सदस्य सचिन शिंद, नवीन कार्यकारिणीच्या नियुक्ती वेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष चेतन वाघमारे म्हणाले की कामशेत ग्रामीण पत्रकार संघाने जनसंपर्क कार्यालय सुरू केले असून संघाचे अध्यक्ष पद मला सर्व सहकाऱ्यांनी सोपविले त्याबद्दल मी आभारी आहे.

भावी काळात पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी. पत्रकारांसाठी कार्यशाळा. आरोग्य शिबिर आदी उपक्रम राबविणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०१२

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!