Homeमहत्त्वाचेकामशेत–पवनानगर रस्त्यावर धोकादायक प्रवासी वाहतूक. पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह!

कामशेत–पवनानगर रस्त्यावर धोकादायक प्रवासी वाहतूक. पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह!

कामशेत–पवनानगर रस्त्यावर धोकादायक प्रवासी वाहतूक. पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह!

कामशेत: ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतुकीने अक्षरशः कळस गाठला असून कामशेत–पवनानगर रस्त्यावर दररोज धोकादायक पद्धतीने प्रवास सुरू आहे.

जीप, रिक्षा आणि खाजगी वाहनांमध्ये मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी बसवून प्रवास केला जात आहे. ही खाजगी वाहतूक वाहतूक पोलिसांच्या नजरेसमोर सुरू आहे , तरीदेखील कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

राज्य परिवहन मंडळाच्या बससेवेचे योग्य नियोजन नसल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. कधी तीन-चार तास बस मिळत नाही, तर कधी एकाच तासात तीन-चार बस धावताना दिसतात. या अस्थिर बससेवेचा फायदा खाजगी प्रवासी वाहतूकदारांना होत आहे.

हेच खाजगी वाहन चालक वाहनांमध्ये प्रवाशांना टपावर, ड्रायव्हरच्या शेजारी, तसेच वाहनाच्या मागे उभे राहून १५ ते २० प्रवासी भरतात आणि धोकादायकरीत्या प्रवास करतात.

या संदर्भात नागरिकांकडून प्रशासनाकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. वाहनचालक नियम मोडतात आणि प्रवाशांकडून नियमापेक्षा अधिक भाडे वसूल करतात, तरीही कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

अवैध प्रवासी वाहतुकीमुळे कामशेत–पवनानगर रस्त्यावर गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!