Homeताज्या बातम्याकालभैरवनाथ कार्तिकी जन्मोत्सव सोहळा – संत तुकोबांच्या विचारधारेने उजळणार भक्तीचा दिव्य उत्सव!

कालभैरवनाथ कार्तिकी जन्मोत्सव सोहळा – संत तुकोबांच्या विचारधारेने उजळणार भक्तीचा दिव्य उत्सव!

वडगाव मावळ (प्रतिनिधी) : तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज कालभैरवनाथ कार्तिकी जन्मोत्सव २०२५ हा उत्सव भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्मिकतेच्या वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. वडगाव मावळ येथील श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात हा दिव्य सोहळा पार पडणार असून, यामध्ये “जगद्गुरु संत तुकोबांची हृदयस्पर्शी कथा” रसिक भक्तांना लाभणार आहे.

या प्रवचनमालेचे प्रमुख वक्ते असतील प्रख्यात कीर्तनकार डॉ. ह.भ.प. सुदाम महाराज पानेगावकर (श्री क्षेत्र ठगी जळगाव). त्यांच्या प्रभावी वाणीमधून संत तुकोबांच्या जीवनातील भक्ती, सेवा, आणि समाजप्रबोधनाचे विचार भाविकांसमोर उलगडले जाणार आहेत.

कथामालेचा आरंभ आणि वेळापत्रक : सुरुवात – गुरुवार, दि. ६ नोव्हेंबर २०२५ (कार्तिक कृष्ण प्रतिपदा) समारोप – गुरुवार, दि. १३ नोव्हेंबर २०२५ (कार्तिकी नवमी) कथा वेळ – दररोज सायं. ६.३० ते ८.३० दररोज संध्याकाळी ९.०० ते १०.०० महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे

१३ नोव्हेंबर (नवमी – समारोप दिवस) – सकाळी १०.०० ते १२.०० – काल्याचे कीर्तन ह.भ.प. तुषार महाराज दळवी यांचे. त्यानंतर १२.०० ते ३.०० – सर्व भाविकांसाठी महाप्रसाद.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री पोटोबा, महादेव, मारुती, दत्त देवस्थान व्यवस्थापन मंडळ व ग्रामस्थ वडगाव मावळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या सोहळ्याबाबत माहिती देताना मुख्य विश्वस्त किरण भिलारे, उपाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, सचिव अनंता कुडे, खजिनदार चंद्रकांत ढोरे, भास्करराव म्हाळसकर, सुभाषराव जाधव, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, अशोक ढमाले, तुकाराम काटे व सुनिता कुडे यांनी सर्व भक्तजनांना उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

स्थळ : श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगण, वडगाव मावळ.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!