Homeमनोरंजनग्रामदैवत श्री पोटोबा महाराज उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी सुधीर ढोरे याची निवड तर...

ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी सुधीर ढोरे याची निवड तर कार्याध्यक्षपदी बाळासाहेब तुमकर, कार्यक्रमप्रमुखपदी अतुल ढोरे 

वडगाव मावळ (प्रतिनिधी) येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज उत्सव कमिटीच्या २०२५ च्या अध्यक्षपदी सुधीर सुरेश ढोरे, कार्याध्यक्षपदी बाळासाहेब धोडिबा तुमकर, कार्यक्रमप्रमुखपदी अतुल प्रकाश ढोरे विशाल नंदकुमार म्हाळसकर, यांची निवड करण्यात आली

यावेळी पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे उपाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, अनंता कुडे, चंद्रकांत ढोरे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे,भास्करराव म्हाळसकर, सुभाष जाधव,तुकाराम काटे, अशोक ढमाले, सुनिता कुडे यांच्या उपस्थितीत निवड जाहीर करण्यात आली

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष – सुधीर सुरेश ढोरे, कार्याध्यक्ष बाळासाहेब धोडिबा तुमकर, कार्यक्रमप्रमुखपदी -अतुल प्रकाश ढोरे, विशाल नंदकुमार म्हाळसकर, उपाध्यक्षपदी -सोमनाथ नामदेव धोंगडे, प्रशांत बाळासाहेब भिलारे अनिल भागुजी ओव्हाळ, सचिव तुषार वसंत वहिले, सहसचिवपदी‌- विनोद बाळासाहेब ढोरे, खजिनदार अनिल बबन कोद्रे, सहखजिनदार शेखर खंडूजी वहिले

संघटक- समिर राजेंद्र दंडेल, सुर्यकांत भिलारे, संकेत चव्हाण, अभिमन्यु कुडे, निखिल वहिले, स्वपनील च. ढोरे, अभिजीत ना. ढोरे, अमोल का. ढोरे, पप्पु द. ढोरे,

कार्यकारिणी सदस्य – गणेश अर्जुन ढोरे, संजय सजन दंडेल, राजेंद्र हनुमंत म्हाळसकर, रमेश नारायण ढोरे, भाऊसाहेब तुकाराम ढोरे, सतिश गाडे, शिवाजी वसंतराव येळवंडे, भुषण मुथा, अतुल चद्रकांत राऊत, सुहास विनोदे, सनी बेल्हेकर, विनयक लवंगारे, योगेश वाघवले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!