Homeमहत्त्वाचेघर घर संविधान उपक्रमांतर्गत लोणावळा नगर परिषदेच्या शाळांमध्ये संविधान उद्देशिकेचे वाटप करण्यात...

घर घर संविधान उपक्रमांतर्गत लोणावळा नगर परिषदेच्या शाळांमध्ये संविधान उद्देशिकेचे वाटप करण्यात आले

लोनावळा : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या “घर घर संविधान” मोहिमेच्या अनुषंगाने लोणावळा नगरपरिषदेमार्फत नगरपरिषदेच्या शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची फ्रेम वितरित करण्याचा कार्यक्रम गुरुवारी, 26 जून रोजी दुपारी 12 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा क्रमांक 01 येथे पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. अशोक साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना संविधानातील उद्देशिकेचे महत्त्व तसेच भारतीय संविधानातील मूलभूत मूल्यांविषयी सखोल माहिती दिली. या प्रसंगी उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी संतोष खाडे तसेच नगरपरिषदेचे इतर अधिकारी, कर्मचारी, शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक शिक्षक अमोल साबळे यांनी केले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना उद्देशिकेची फ्रेम देण्यात आली. त्यानंतर नगरपरिषदेच्या सर्व शाळांतील प्रमुख शिक्षकांना भारतीय संविधानाची प्रत देखील वितरित करण्यात आली. कार्यक्रमास चित्रा जोशी, प्रतिभा दरेकर, लतिफ खान, भागवत सर, ज्योती चव्हाण, नंदा तादळे, सविता शिंदे, संतोष जगताप, सुचेता ऐखे, शितल बच्छाव, रेखा ओव्हाळ, ज्योती पालवे आदी शिक्षक व मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका प्रतिभा दरेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!