Homeमनोरंजनज्येष्ठ नाट्य अभिनेते सुरेश साखवळकर व ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना...

ज्येष्ठ नाट्य अभिनेते सुरेश साखवळकर व ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार

तळेगाव दाभाडे : शहरातील साप्ताहिक अंबर वृत्तपत्राचे मुख्य संपादक. ज्येष्ठ नाट्य अभिनेते सुरेश साखवळकर व ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने शनिवार दिनांक १४ जुन २०२५ रोजी दुपारी चार वाजता हा जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे.

माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात हा पुरस्कार सोहळा पार पडणार असून. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार सोहळा होणार आहे.

यावेळी उद्योग मंत्री व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे आजीवन विश्वस्त शशी प्रभू, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद चे विश्वस्त मोहन जोशी, अशोक हांडे आदी मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे.

सुरेश साखवळकर गेल्या पन्नास वर्षापासून मराठी रंगभूमीची सेवा करत आहे त्यांच्या या कार्याचा सन्मान व्हावा म्हणून त्यांना व निना कुलकर्णी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. प्रतिवर्षी ज्येष्ठ नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिना निमित्त रंगकर्मींना उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते.

या कार्यक्रम सोहळ्या दरम्यान गोविंदयान, संगीत शारदा, संगीत संशय कल्लोळ, संगीत मृच्छाकटिक या नाटकातील प्रवेशाचे सादरीकरण होणार आहे. सुरेश साखवळकर यांना मानाचा समजला जाणारा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे. अनेक मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!