Homeसामाजिकडॉ अर्पणा महाजन यांची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव दाभाडे शाखेच्या...

डॉ अर्पणा महाजन यांची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव दाभाडे शाखेच्या उपाध्यक्षपदी निवड

डॉ अर्पणा महाजन यांची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव दाभाडे शाखेच्या उपाध्यक्षपदी निवड

तळेगाव दाभाडे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव दाभाडे शाखेच्या संचालक मंडळाच्या सभेत डॉ अर्पणा विदुर महाजन यांची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव दाभाडे शाखेच्या उपाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.

डाॅ अर्पणा महाजन यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून इंग्लिश साहित्य या विषयांमध्ये एम. ए. एम. फिल आणि पीएचडी केली असून त्या चाकण येथील कला आणि वाणिज्य विभागातून इंग्लिश विषयाच्या विभाग प्रमुख होत्या.२०२० मध्ये त्या सेवा निवृत्त झाल्या असून. त्या लेखिका देखील आहेत.

त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. प्रसिद्ध सतार वादक विदुर महाजन यांच्या त्या पत्नी असून. चित्रपट क्षेत्रातील अभिनेत्री नेहा महाजन यांच्या त्या मातोश्री आहेत. या संदर्भात बोलताना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे तळेगाव दाभाडे शाखेचे विद्यमान अध्यक्ष सुरेश धोत्रे म्हणाले की नाट्य परिषदेच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असणार आहे.

त्यांच्या कार्यकाळात तळेगाव दाभाडे नाट्य परिषदेचे वाटचाल अधिक जोमाने होईल असा विश्वास आहे. उपाध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर डॉ अर्पणा महाजन यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या की नाट्य परिषदेच्या सर्व कार्यात माझा यापुढे सक्रिय सहभाग राहील.डाॅ अर्पणा महाजन यांची नाट्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!