Homeक्राईमडोणे गावात हातभट्टी दारूवर वडगाव मावळ पोलिसांची धडक कारवाई १ लाख ६५...

डोणे गावात हातभट्टी दारूवर वडगाव मावळ पोलिसांची धडक कारवाई १ लाख ६५ हाजाराचा मुद्देमाल जप्त

वडगाव मावळ (प्रतिनिधी) – हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी वडगाव मावळ पोलिसांनी मोठी कारवाई करत डोणे गावच्या हद्दीत छापा टाकला. या कारवाईत अवैध दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य आणि तयार दारू असा एकूण ₹१,६५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एक महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक २० ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ११.१५ वाजता वडगाव मावळ पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी डोणे गावच्या हद्दीत कंझारभट वस्ती डोणे दिवड रोड पाण्याच्या टाकी समोर या भागात कारवाई केली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून तपासणी केली असता, आरोपीकडून अवैध हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य सापडले.

या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रशांत जिजाभाऊ भोईर, पोलीस हवालदार गार्डी, पोलीस हवालदार संजय सुपे तसेच म्हस्के यांनी ही संयुक्त कारवाई केली.

आरोपी सरस्वती संतोष राठोड, वय ४५ वर्षे, रा. डोणे, ता. मावळ, जि. पुणे. यांच्या वरती गुन्हा क्र. २८९/२०२५ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५(क)(फ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. वरिष्ठ अधिकारी मा. पोलीस अधीक्षक संतदीपसिंह गिल, अप्पर अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी गजानन टोंम्पे, यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!