Homeसामाजिकतळेगावातील पाण्याच्या गैरसोयी समस्येवर प्रा. नितीन फाकटकर करणार उपोषण

तळेगावातील पाण्याच्या गैरसोयी समस्येवर प्रा. नितीन फाकटकर करणार उपोषण

तळेगाव दाभाडे : शहरातील पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे या ठिकाणी रोखठोक मावळ चे संपादक .प्राध्यापक. नितीन ज्ञानेश्वर फाकटकर हे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहे.

तळेगाव दाभाडे शहरात गेल्या काही दिवसापासून पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र रूप धारण करत आहे. अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे तसेच होणारा पाणीपुरवठा हा अतिशय कमी दाबाने होत आहे.

समस्त तळेगावकरांचा पाणी प्रश्न मार्गे लागावा याकरता प्रा नितीन फाकटकर हे लाक्षणिक उपोषण करणार आहे. पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी फाकटकर त्यांच्या उपोषणाला अनेक नागरिकांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!