Homeमहत्त्वाचेतळेगावातील रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य 

तळेगावातील रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य 

तळेगावातील रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य 

तळेगाव दाभाडे : शहरातील प्रमुख वर्दळीच्या रस्ता मारुती मंदिर चौक ते लिंब फाटा या रस्त्यावर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने बसवलेले पथदिवे गेल्या १५ दिवसापासून बंद अवस्थेत आहेत. शहरातील या प्रमुख रस्त्यावर अनेक दुकाने असून हा रस्ता वर्दळीचा असून या रस्त्याने अनेक नागरिक पायी व वाहनाने जात असतात. असे असताना मात्र या रस्त्यावरील पथदिवे गेल्या १५ दिवसापासून बंद असल्याने येथील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.

अंधारामुळे जर काही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करत आहेत. नगरपालिकेने त्वरित या रस्त्यावरील बंद पथदिवे चालू करावे. व नागरिकांची या अंधारापासून मुक्तता करावी. या संदर्भात बोलताना दिनेश जोगदंड या व्यवसायिकांनी सांगितले की या रस्त्यावरील पथ दिवे बंद असल्याने या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य आहे. केवळ दोन ते तीनच पथदिवे चालू आहे. अन्य पथदिवे हे बंद अवस्थेत आहेत.

यामुळे पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे दर्शन घडत आहे. याच रस्त्याच्या जवळ तळेगाव दाभाडे नगरपालिकेची इमारत देखील आहे. असे असताना पालिका प्रशासनाला या रस्त्यावरील बंद पथदिवे दिसत नाही का? नगरपालिकेने या रस्त्याच्या कडेला असलेले बंद पथदिवे त्वरित सुरू करावे. अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!