Homeसामाजिकतळेगावातील विठ्ठल मंदिरात गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन 

तळेगावातील विठ्ठल मंदिरात गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन 

तळेगाव दाभाडे : शहरातील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिरामध्ये मंदिर संस्थांच्या वतीने श्री गुरु दादा महाराज साखरे यांच्या ८५ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त ८ जून २०२५ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त पंचम वेद श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण. हरिभक्त परायण नथुराम जगताप पाटील त्यांच्या नेतृत्वात होत असून.

दररोज पहाटे महापूजा, काकड आरती, पारायण सोहळा, चरित्र कथा, हरिपाठ. किर्तन, जागर आदी कार्यक्रम होणार आहेत. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची जीवन चरित्र कथा हरिभक्त परायण प्रकाश महाराज शिंदे हे कथन करणार आहेत.

या सप्ताहात हरिभक्त परायण यतीराज महाराज लोहोर, हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज थोरात, हरिभक्त परायण तुषार महाराज दळवी, हरिभक्त परायण गणेश महाराज फरताळे, हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज जोशी, हरिभक्त परायण सच्चिदानंद महाराज कांबेकर, हरिभक्त परायण डॉ यशोधन किसन महाराज साखरे यांच्या काल्याच्या किर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

या सप्ताहात ज्ञानदान सेवा अशोक भेगडे, विजय सुतार, डाॅ अनिश भट, गोकुळ किरवे, मोहन जाधव, राजन गुंड, रोहित गुंड, भागीरथीबाई गुंड, समस्त गुंड परिवार व विश्वस्त संस्था त्यांच्याकडून पुरवली जाणार आहे. तर प्रशांत दाभाडे, कैलास खांडभोर, वैभव कोतुळकर, आनंद रिकामे, विक्रम बुट्टे पाटील, द्वारकानाथ थोरात आदी कडुन अन्नदान सेवा पुरवली जाणार आहे.

प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!