Homeमहत्त्वाचेतळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत १६२ इमारती धोकादायक. मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक यांनी...

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत १६२ इमारती धोकादायक. मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक यांनी संबंधित घरमालकांना बजावल्या नोटिसा

तळेगाव दाभाडे : शहर हद्दीत १६२ इमारती या धोकादायक असल्याचे नगर विकास विभागाने केलेल्या पाहणी मधून समोर आले असून शुक्रवार दिनांक १९जून २०२५ रोजी अशा सर्व इमारतीवर धोक्याची सूचना दर्शवणारे फलक नगरपालिका प्रशासनाने लावले असून संबंधित घरमालकांना तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी नोटीसा बजावल्या आहेत.

नगर विकास विभागाने केलेल्या पाहणीत मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये ७०ते १०० वर्ष जुन्या इमारतींची संख्या सर्वाधिक आहे. मुळ गावठाणात तसेच विविध भागांमध्ये असलेल्या बैठ्या निवासी घरांमध्ये अजूनही नागरिक राहत आहे.१६२ घरे आणि इमारती ची दुरावस्था झाली असल्याचे नगर विकास विभागाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.

या इमारती व घरांच्या भिंती कमकुवत होणे. मोडकळीस येणे. पाया खचने. छतांचा आधार कमकुवत होऊन ते तिरके होणे.आदी प्रकारामुळे त्या केव्हाही पडण्याचा धोका असल्याचे पाहणीत आढळून आले असून महाराष्ट्र नगरपरिषद. नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५चे कलम ११५ नुसार वापरात असलेली मिळकत काढून टाकण्यासाठी संबंधित घरमालकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

या मिळकत बांधकामामुळे आजूबाजूंच्या रहिवाशांना धोका होऊन वित्तहानी होऊ शकते असा दावा नोटीस मध्ये केला आहे. त्यामुळे या इमारत बांधकाम मोकळे करून त्वरित उतरवून घ्यावे.या इमारत बांधकामामुळे आजूबाजूंच्या रहिवाशांना धोका अथवा अपाय झाल्यास तसेच या ठिकाणी काही वित्तहानी अथवा जीवितहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी घरमालकांची असेल असा स्पष्ट उल्लेख बजावण्यात आलेल्या नोटीसांमध्ये करण्यात आला आहे.

प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!