Homeशहरतळेगाव येथील मंत्रा सिटी रोडवर अंधाराचे साम्राज्य कायम

तळेगाव येथील मंत्रा सिटी रोडवर अंधाराचे साम्राज्य कायम

तळेगाव दाभाडे : वाढत्या वाहतुकीचा ताण कमी व्हावा. वाहतूक व प्रवासाला लागणारा वेळ कमी करण्यासाठी तळेगाव स्टेशन ते जुना पुणे मुंबई महामार्गाला जोडणारा रस्ता म्हणून मंत्रा सिटी रोडचे ओळख आहे. या रोडवर मंत्रा सिटी सारखे अनेक गृहप्रकल्प असून हा रस्ता वर्दळीच्या आहे या रस्त्यावर टेलिफोन एक्सचेंज ते तत्व हॉटेल या १०० मीटर परिसरात पथदिवे बसवलेले आहे.

तत्व हॉटेल ते जुना पुणे मुंबई महामार्गापर्यंत या रस्त्यावर पथदिवेच नसल्यामुळे हा रस्ता संध्याकाळी अंधारात असतो. त्यामुळे पायी चालताना. वाहन चालविताना दुचाकी स्वार व महिलांना अंधाराचा मोठा त्रास होत आहे. या रस्त्याने अनेक वाहने ही सुसाट वेगाने धावत असतात. रात्रीच्या वेळी या रस्त्यावर अंधारामुळे अपघात देखील झाले आहेत. संबंधित विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष असून नागरिकांना तसेच वाहनधारकांना याचा त्रास होत आहे.

संबंधित विभागाने या रस्त्यावर तातडीने पथदिवे बसवावे अशी मागणी अनेक नागरिकांनी केली आहे. या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य कायम असून नागरिकांची काळजी करणारा कोणी शिल्लक आहे का नाही अशी विचारणा या रस्त्यावरून जाणारे येणारे करत आहेत.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कामशेत येथे शेतकरी भवन उभारणीसाठी निधीची मागणी; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे सकारात्मक आश्वासन

सह्याद्री नामा | वडगाव मावळ | दि. २३ कामशेत येथे शेतकरी भवन उभारणीसाठी निधीची मागणी; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे सकारात्मक आश्वासन वडगाव मावळ : मावळ तालुका...

वडगाव मावळात शिक्षणासाठी पुढाकार – उपनगराध्यक्ष सुनिलभाऊ ढोरे यांची न्यू इंग्लिश स्कूलला मदतीचा हात

वडगाव मावळात शिक्षणासाठी पुढाकार – उपनगराध्यक्ष सुनिलभाऊ ढोरे यांची न्यू इंग्लिश स्कूलला मदतीचा हात वडगाव मावळ दिनांक : २१ एप्रिल २०२६ येथील न्यू इंग्लिश स्कूलला...

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक २३आणि २४ एप्रिल रोजी तात्पुरती बंद. पर्यायी मार्गाचा अवलंब...

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक २३आणि २४ एप्रिल रोजी तात्पुरती बंद. पर्यायी मार्गाचा अवलंब करावा पुणे : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची सूचना...

मांडूळ सर्पाला जीवदान; सजग नागरिक आणि सर्पमित्रांच्या तत्परतेने संकट टळले

मांडूळ सर्पाला जीवदान; सजग नागरिक आणि सर्पमित्रांच्या तत्परतेने संकट टळले वडगाव(मावळ): वडगाव परिसरात एका घराबाहेर दिसून आलेल्या मांडूळ सापाचे वेळेत रेस्क्यू करून त्याला नवजीवन देण्यात...

वडगाव मावळ पोलीस स्टेशनकडून बेवारस वाहनांबाबत जाहीर आवाहन; ७ दिवसांत मालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

वडगाव मावळ पोलीस स्टेशनकडून बेवारस वाहनांबाबत जाहीर आवाहन; ७ दिवसांत मालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन   वडगाव मावळ (प्रतिनिधी) : वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेवारस अवस्थेत...

error: Content is protected !!