Homeमहत्त्वाचेदेहूगाव येथे इंद्रायणी नदी मध्ये तेरा वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

देहूगाव येथे इंद्रायणी नदी मध्ये तेरा वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

देहूगाव : येथील जवळ इंद्रायणी नदी मध्ये कुटुंबातील व्यक्तींबरोबर पोहण्यासाठी आलेल्या तेरा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडवून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सर्वांबरोबर पोहोण्याचा आनंद घेत असताना मुलगा पाण्यात बुडाला ही घटना शुक्रवार दिनांक १६ मे २०२५ रोजी दुपारी बोडकेवाडी देहू येथे घडली. तरुण विष्णू गुप्ता(वय १३. राहणार देहूरोड विकास नगर) असे बुडालेल्या मुलाचे नाव असून प्राप्त माहितीनुसार तरुण गुप्ता आपल्या कुटुंबातील सदस्यांबरोबर देहूगाव जवळील बोडकेवाडी येथे इंद्रायणी नदी मध्ये पोहोण्यासाठी आला होता.

पोहण्याचा आनंद घेत असताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे, अनिल आंद्रे, गणेश गायकवाड, भास्कर माळी, अनिश गराडे, कुंदन भोसले, गणेश सोंडेकर यांनी तरुण गुप्ता याचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबविले अथक प्रयत्नानंतर मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा वायरल व्हिडिओ पाहून अनेक जण हळहळ करताना दिसत आहे.( गणेश नामदेव भेगडे)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!