Homeताज्या बातम्यानूतन नगरपरिषद इमारतीचे व शिवशंभू स्मारकाचे पुढील महिन्यात होणार लोकार्पण

नूतन नगरपरिषद इमारतीचे व शिवशंभू स्मारकाचे पुढील महिन्यात होणार लोकार्पण

तळेगाव दाभाडे : शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या नूतन नगरपरिषद इमारत व शिवशंभु स्मारक या दोन्ही ठिकाणी शुक्रवार दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी आमदार सुनील शेळके यांनी कामाची पाहणी केली. यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले की नगरपरिषदेच्या नूतन इमारतीचे काम हे अंतिम टप्प्यात पोहचले आहे व शिव शंभू स्मारकाचे काम देखील वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे.

दोन्ही वस्तूंचा लोकार्पण सोहळा सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. या दोन्ही महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा एकत्रित पणे करण्याचा मानस असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.

या पाहणी दौऱ्यात आमदार सुनील शेळके, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, शिवशंभू स्मारक समितीचे संस्थापक संतोष वसंत भेगडे (पाटील), तळेगाव शहर भाजपा अध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे(पाटील), माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, सुरेश चौधरी, माजी नगरसेवक सुदर्शन खांडगे, रामभाऊ गवारे, संजय बाविस्कर, मंगेश सरोदे, बाळा घंगाळे, करुणा सरोदे व नगरपरिषदेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिवशंभू स्मारकाचे पुढील महिन्यात लोकार्पण होण्याची शक्यता असल्याने शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे नगरसेवक म्हणून निवडून येणार आहे असे नगरसेवक हे या नूतन नगरपरिषद इमारतीमधून शहराचा कारभार पाहणार असल्याने अनेक इच्छुक नगरसेवकांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!