Homeमहत्त्वाचेपुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर उर्से टोल नाक्याजवळ दोन कारची धडक. एकाचा मृत्यू

पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर उर्से टोल नाक्याजवळ दोन कारची धडक. एकाचा मृत्यू

उर्से : पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर उर्से टोल नाक्याच्या पुढे शनिवार दिनांक १४ जून २०२५ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास नो एंट्री तुन आलेल्या एका कारने दुसऱ्या कारला धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला.

विशाल पुंडलिक बडीगिर (वय.३९ राहणार मोहन नगर चिंचवड) असे अपघातात मृत्यू पावलेल्या चालकाचे नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गमनाराम रणछोडदास चौधरी(वय.३२ राहणार पुनावळे) यांनी रविवार दिनांक १५ जुन २०२५ रोजी याबाबत शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत आरोपी एमजी हेक्टर कार भरधाव वेगात विरुद्ध दिशेने चालवून फिर्यादी चौधरी यांच्या सफारी कारला धडक दिली. या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले असून आरोपी चालक बडीगिर याचा मृत्यू झाला. शिरगाव पोलीस अधिक तपास करीत आहे.

प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!