Homeक्राईमपोलीस शिपायाला जीवे मारण्याची धमकी. आरोपीला अटक

पोलीस शिपायाला जीवे मारण्याची धमकी. आरोपीला अटक

दिघी : गुरुवार दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी वाहनावर दंडात्मक कारवाई करत असलेल्या पोलीस शिपाई कल्याण भोसले यांना एका तरुणाने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. प्रकरणी पोलीस शिपाई कल्याण भोसले यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी सैफान भागानगरे (वय २३ राहणार भोसरी) या तरुणाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस शिपाई कल्याण भोसले हे दिघी आळंदी वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. गुरुवारी सायंकाळी ते कर्तव्य बजावत होते नियम भंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करत असताना आरोपी सैफान याने वाहनावर होणारी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी शासकीय कामात अडथळा आणला व त्यांनी पोलीस शिपाई भोसले यांना शिवीगाळ करत दगड फेकून मारहाण केली.

यात पोलीस शिपाई भोसले यांच्या डोक्याला मागील बाजूस आणि उजव्या हाताच्या मनगटाजवळ दुखापत झाली तसेच आरोपींनी पोलीस शिपाई भोसले यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!