Homeमहत्त्वाचेप्लास्टिकमुक्त तळेगावसाठी जनजागृती रॅली येत्या सोमवार ३० जून रोजी

प्लास्टिकमुक्त तळेगावसाठी जनजागृती रॅली येत्या सोमवार ३० जून रोजी

प्लास्टिकमुक्त तळेगावसाठी जनजागृती रॅली येत्या सोमवार ३० जून रोजी.

रोटरी क्लब व नगरपरिषदेचा उपक्रम; स्लोगन व पथनाट्य स्पर्धाही 

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिकमुक्त तळेगाव जनजागृती रॅलीचे आयोजन सोमवार, ३० जून २०२५रोजी करण्यात आले आहे. ही रॅली सकाळी १० वाजता नगरपरिषदेसमोरील मारुती मंदिर चौकातून सुरू होणार आहे.

या रॅलीत प्लास्टिकचा वापर कमी करणे, त्याला पर्यायी वस्तू वापरणे, पुनर्वापर (रिसायकल) करणे तसेच प्लास्टिकमुळे होणाऱ्या अपायांची माहिती देण्यासाठी स्लोगन आणि पथनाट्य स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

स्वच्छ तळेगाव, सुंदर तळेगाव हे ब्रीद घेऊन तळेगाव व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी ममता राठोड, शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी सौ. शिल्पा रोडगे, रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगावचे अध्यक्ष संतोष शांताराम परदेशी, उपाध्यक्ष प्रशांत रामचंद ताये आणि सेक्रेटरी प्रदीप टेकवडे यांनी केले आहे.

या उपक्रमाचे प्रकल्पप्रमुख रो. कविता खोल्लम आहेत. रॅलीच्या नियोजनाची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

प्रतिनिधी :गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!