Homeसामाजिकबुद्ध पौर्णिमेनिमित्त कार्ला बुद्ध लेणीत महा बुद्ध वंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

बुद्ध पौर्णिमेनिमित्त कार्ला बुद्ध लेणीत महा बुद्ध वंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

मावळ १४ मे इ स पूर्व पहिल्या शतकात कोरण्यात आलेल्या मावळ तालुक्यातील कार्ला बुद्ध लेणीत बुद्ध पौर्णिमेनिमित्त महा बुद्ध वंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महा बुद्ध वंदना व सूत्त पठण घेण्यात आले.

भंते धम्मानंद यांनी उपस्थित उपासकांना धम्मदेसना देत भगवान गौतम बुद्ध यांच्या विश्वशांतीचा मार्ग सांगितला अहिंसा मैत्री भाव पंचशील अष्टांग मार्ग यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

भंते धम्मानंद यांच्यासह ३० श्रामणेर हजारो उपासक उपासिका तसेच स्थानिक नागरिक या महा बुद्ध वंदना प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रातील सर्व लेणी संवर्धन संघटना यांच्यातर्फे भिक्खू संघास व सर्व उपासकांना भोजनदान करण्यात आले

प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!