Homeसामाजिकभारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने स्वतंत्र दिनानिमित्त घोरावडेश्वर डोंगरावर ध्वजारोहण

भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने स्वतंत्र दिनानिमित्त घोरावडेश्वर डोंगरावर ध्वजारोहण

शेलारवाडी : मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र घोरावडेश्वर शेलारवाडी लेणी या ठिकाणी भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त आज १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७:३० वाजता शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले.

यावेळी भारतीय पुरातत्व विभागाचे कर्मचारी संदीप पडवळ, रोहित कुमार, श्रीक्षेत्र घोरावडेश्वर देवस्थानचे मुख्य पुजारी / महंत/ विश्वस्त, योगी अमरनाथ बाबा, पुजारी हरी महाराज बोडके, विविध क्षेत्रातील मान्यवर व असंख्य शिवभक्त नागरिक उपस्थित होते.

पुरातत्व विभागाचे कर्मचारी यांनी देशा प्रती आदर व कर्तव्य या विषयी एक निष्ठ राहण्याची शपथ घेतली.महंत योगी अमरनाथ बाबा यांनी नागरिकांना आवाहन केले की श्री क्षेत्र घोरावडेश्वर शिव मंदिर व लेणी परिसराचे पावित्र्य राखावे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!