भेगडे तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी समीर भेगडे यांची निवड
तळेगाव दाभाडे : शहरातील भेगडे तालीम मंडळाची स्थापना ही स्वतंत्र पूर्व काळात झाली असून दरवर्षी सामाजिक कार्याला प्राधान्य देणारे मंडळ म्हणून भेगडे तालीम मंडळ हे प्रसिद्ध आहे. भेगडे तालीम सार्वजनिक गणेश मंडळाच्या २०२५ च्या अध्यक्षपदी समीर शंकरराव भेगडे यांची एकमताने निवड करण्यात आली. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या वर्षाचे गणेशोत्सवाचे नियोजन करत अध्यक्ष व इतर कार्यकारणीची निवड करण्यात आली. माजी राज्यमंत्री संजय/बाळा भेगडे हे मंडळाचे आधारस्तंभ आहे.
२०२५ या वर्षाची नवीन कार्यकारणी पुढील प्रमाणे. अध्यक्ष= समीर शंकरराव भेगडे, उपाध्यक्ष= गणेश भेगडे, अभय भेगडे.,महेश काकडे, अजिंक्य सातकर, मितुल भेगडे, सुमित लांजेकर, खजिनदार= शुभम चंद्रकांत लांडे, सहखजिनदार= देवेश भेगडे, प्रतीक भेगडे, अक्षय पाटोळे, कु स्वराज भेगडे, कु राहुल गरुड, कु अजय पवार, सरचिटणीस = कु शिवम गणेश भेगडे, चिटणीस= कु दर्शन भेगडे, कु दीपेश जाधव, कु ओम भेगडे, कु सार्थक भेगडे, कु विराज भेगडे, कु साहिल भेगडे, प्रसिद्धी प्रमुख=कु प्रथमेश तानाजी भेगडे
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११






















