Homeसामाजिकमहाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा यांचे कौतुकास्पद कार्य. मयत झालेल्या कामगाराच्या मुलींना कंपनी...

महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा यांचे कौतुकास्पद कार्य. मयत झालेल्या कामगाराच्या मुलींना कंपनी कडून आर्थिक मदत द्यायला लावली

महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा यांचे कौतुकास्पद कार्य. मयत झालेल्या कामगाराच्या मुलींना कंपनी कडून आर्थिक मदत द्यायला लावली

लोणावळा : शहरातील ऑटोमॅटिक एलटीडी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत काम करणारे कामगार दत्तात्रेय बापु कोळसकर(वय ३९.रा.क्रांती नगर. लोणावळा) यांचा कंपनीत कामावर असताना मृत्यू झाला होता. कोळसकर हे गेल्या सहा महिन्यापासून सदरील कंपनीत कामाला होते. काम करत असताना अचानक त्यांना चक्कर आली व त्यांच्या डोक्याला मार लागून कंपनीतच त्यांचा मृत्यू झाला.

कंपनीमध्ये काम करत असताना कंपनीने त्यांना एस आय .पीएफ .व इतर सुविधा देखील दिल्या नव्हत्या. घरातील एकमेव कमवता व्यक्ती अचानक मृत्यू पावल्याने या कामगाराचे कुटुंब आर्थिक विवंचनेत होते. अशातच सदरील कंपनी मयत कामगारांची कोणत्याही प्रकारची जबाबदारी घ्यायला तयार नव्हती.

तसेच कंपनीने कामगारांचा कोणत्याही प्रकारचा इन्शुरन्स काढला नव्हता. मयत कामगाराच्या कुटुंबाला भरपाई देखील द्यायला कंपनी तयार नव्हती. या संपूर्ण घटनेची माहिती मनसे लोणावळा शहराचे अध्यक्ष निखिल भोसले, मनसे प्रवक्ते अमित भोसले, उपाध्यक्ष दिनेश कालेकर आदी पदाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी याबाबत कंपनीला विचारणा केली असता. कंपनी त्यांना उडवा उडवी चे उत्तरे देत होती.

आर्थिक मदत करणार नाही अशी भूमिका कंपनीची होती. यावेळी मनसेच्या या पदाधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेतली. त्यामुळे कंपनीने मयत कामगाराच्या तीन मुलींच्या नावे प्रत्येकी एक लाख रुपये असे तीन लाख रुपये तत्काळ मयत कामगाराच्या मुलींच्या नावे दिली.

मनसेच्या कठोर भूमिकेमुळे कंपनीने तीन लाख रुपये मयत कामगाराच्या मुलींना मिळवून दिले. मनसेच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदरील मयत कामगाराच्या कुटुंबाने मनसे लोणावळा शहराच्या पदाधिकाऱ्यांमुळे आम्हाला कंपनीने आर्थिक मदत केली. असे सांगितले व सर्व मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!