Homeशहरमाजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांना तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात अभिवादन करण्यात...

माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांना तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात अभिवादन करण्यात आले

तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपमुख्याधिकारी ममता राठोड, कर अधिकारी कल्याणी लाडे, नगर रचनाकार विश्वजित कदम, शहर अभियंता राम सरगर, लेखापाल जयश्री साईखेडे, लेखा परीक्षक श्रुती सोमवंशी, आस्थापना प्रमुख नेहा पाटील, मिळकत विभागप्रमुख मधुरा जोशी, कार्यालयीन अधीक्षक संदीप सोनावणे, पाणी पुरवठा प्रमुख अभिषेक शिंदे, संगणक अभियंता सोनाली सासवडे, विद्युत अभियंता स्मिता म्हस्के, कर निरीक्षक मोनिका झरेकर, भांडार विभागप्रमुख निखील बोरुडे, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय ढवळे, वैशाली आडकर, भास्कर वाघमारे, कर संकलन लिपिक आदेश गरुड, प्रविण माने, प्रफुल्ल गलीयत, संदेश गरुड, मयूर ढिलोड, आशिष दर्शले, प्रविण शिंदे, प्रशांत गायकवाड, विलास वाघमारे, सनी ननावरे, विशाल लोणारे, अरविंद पुंड, उषा बेल्हेकर, अर्चना काळे, शिला वेहळे, अतुल पठारे, बुद्धभूषण काकडे, अश्विनी गरुड, दक्षता भालेराव, गौरी चव्हाण, एन.यु.एल.एम. समन्वयक विभा वाणी, शिपाई अनिल इंगळे, रुपेश देशमुख, चंद्रशेखर खंते, राजेश भुजबळ, कुणाल अढागळे, सुरज शिंदे, शितल कडूसकर, अनिता कांबळे, नवाज शेख आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता. यावेळी भास्कर वाघमारे यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा अल्पपरिचय करून दिला.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!