Homeमहत्त्वाचेमावळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन ठाकर. उपाध्यक्षपदी विशाल कुंभार तर...

मावळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन ठाकर. उपाध्यक्षपदी विशाल कुंभार तर कार्याध्यक्षपदी दिलीप कांबळे यांची नियुक्ती

मावळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन ठाकर. उपाध्यक्षपदी विशाल कुंभार तर कार्याध्यक्षपदी दिलीप कांबळे यांची नियुक्ती

वडगाव : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संलग्न वडगाव शहर व मावळ ग्रामीण पत्रकार संघ मावळ तालुक्याच्या अध्यक्षपदी सचिन ठाकर, उपाध्यक्षपदी विशाल कुंभार, महादेव वाघमारे, कार्याध्यक्षपदी दिलीप कांबळे, सचिवपदी योगेश घोडके यांची एकमताने निवड करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. तसेच मावळचे माजी आमदार शिक्षण महर्षी तसेच ज्येष्ठ पत्रकार कृष्णराव भेगडे यांना श्रध्दांजली वाहण्यात .

यानंतर पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष विजय सुराणा, बाळासाहेब वाघमारे, भारत काळे, निलेश ठाकर, अभिषेक, यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.

यावेळी बोलताना सचिन ठाकर म्हणाले की, मावळ तालुक्यातील सर्व पत्रकारांना अडचणी जाणून घेऊन त्यांच्या पाठीमागे खंबीरपने उभा राहणार तसेच समाजात वावरताना पत्रकारांना भेडसावणाऱ्या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी मी समर्थ राहील. व तालुक्यातील पत्रकारांना आरोग्याच्या सुविधा सवलीतत उपलब्ध करून देणार व पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबांला विम्याचे कवच उपलब्ध करून देणार आहे.कार्यक्रमाचे प्रस्ताविक अभिषेक बोडके, सूत्रसंचालन विशाल कुंभार, तर आभार सचिन ठाकर यांनी मानले.

नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे :

मुख्य प्रवर्तक : विजय सुराणा (सकाळ)

अध्यक्ष : सचिन गो. ठाकर ( लोकमत)

उपाध्यक्ष : विशाल कुंभार( दैनिक मावळ) , महादेव वाघमारे (मावळ २४ तास)

कार्याध्यक्ष : दिलीप कांबळे ( साम टीव्ही)

सचिव: योगेश घोडके( लोकमत)

सहसचिव : दक्ष काटकर (सकाळ)

खजिनदार : विकास वाजे( लोकमत)

प्रकल्प प्रमुख : रवि ठाकर( प्रभात)

पत्रकार परिषद प्रमुख : अतुल चोपडे( प्रभात)

सल्लागार : बाळासाहेब वाघमारे(सकाळ), दतात्रय म्हाळसकर (महाराष्ट्र लाईव्ह १), भारत काळे (सकाळ), सचिन शिंदे (महाराष्ट्र लाईव्ह वन)

सदस्य : निलेश ठाकर (प्रभात), सतीश गाडे (नवराष्ट्र) , संजय दंडेल (सह्याद्री नामा), संजय हुलावळे (प्रभात), धनंजय नांगरे (इंद्रायणी वार्ता), अभिषेक बोडके (प्रजावार्ता), सचिन सोनवणे (पुण्यनगरी), राहुल सोनवणे (पुढारी), गणेश दुडम (न्यूज १८ लोकमत), सुनील आढाव (इंद्रायणी वार्ता), मुकुंद परंडवाल (सकाळ)

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!