Homeमहत्त्वाचेमावळ तालुक्यातील मंगरूळ परिसरात बेकायदेशीर उत्खननावर महसूल विभागाची मोठी कारवाई२५ वाहने केली...

मावळ तालुक्यातील मंगरूळ परिसरात बेकायदेशीर उत्खननावर महसूल विभागाची मोठी कारवाई२५ वाहने केली जप्त

मावळ तालुक्यातील मंगरूळ परिसरात बेकायदेशीर उत्खननावर महसूल विभागाची मोठी कारवाई.२५ वाहने केली जप्त

मंगरूळ : मावळ तालुक्यातील मंगरूळ परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन प्रकरणी महसूल विभागाने १२ जून २०२५ रोजी मोठी कारवाई केली. या कारवाईमध्ये ११ पोकलेन मशीन मुरूमाने भरलेले ४ डंपर १० रिकामे डंपर अशी एकूण २५ वाहने महसूल विभागाने जप्त केली आहे.

बेकायदेशीर उत्खनना संबंधी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडून. बेकायदेशीर उत्खनन आणि वृक्षतोडीच्या मुद्दा मांडला होता. त्या अनुषंगाने महसूल विभागाने मंगरूळ परिसरात बेकायदेशीरपणे चाललेल्या उत्खननावर कारवाई केली.

गट क्रमांक ४१ व ४२ हे वनक्षेत्रात मोडत असूनही त्या ठिकाणी उत्खनन झाल्याचे निदर्शनास आले आहे याच पार्श्वभूमीवर वनखात्याच्या ही चौकशीला सुरुवात झाली आहे. यासंदर्भात बोलताना मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी प्रसार माध्यमांना माहिती देताना सांगितले की गौण खनिज उत्खननाबाबत येत्या तीन ते चार दिवसात सविस्तर अहवाल मिळणार असून त्यानंतर महसूल कायद्यानुसार तातडीने दंडात्मक कारवाई केली जाईल.

या कारवाईचे नेतृत्व उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी केले नवले व देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी तहसीलदार गणेश तळेकर, नायब तहसीलदार अमोल पाटील, मंडल अधिकारी आणि महसूल खात्याच्या अन्य अधिकारी यांनी सदरील कारवाई केली आहे.

प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!